Content-Length: 90607 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B

एलानो - विकिपीडिया Jump to content

एलानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलानो

एलानो ब्लुमर (पोर्तुगीज: Elano Blumer; १४ जून, १९८१ (1981-06-14)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००४ ते २०११ दरम्यान ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला एलानो २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक, २०१० फिफा विश्वचषक व २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर एलानो २००१-०४ दरम्यान ब्राझीलमधील सान्तोस एफ.सी., २००४-०७ दरम्यान युक्रेनमधील एफ.सी. शख्तार दोनेत्स्क, २००७-०९ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी, २००९-११ दरम्यान तुर्कस्तानमधील गालातसराय एस.के. तर २०१४ पासून भारताच्या इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयिन एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy