Content-Length: 226727 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE

ॲरिझोना - विकिपीडिया Jump to content

ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅरिझोना
Arizona
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: The Grand Canyon State,
The Copper State (ग्रांड कॅनियनचे राज्य, तांब्याचे राज्य)
ब्रीदवाक्य: Ditat Deus
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
रहिवासी अ‍ॅरिझोनियन
राजधानी फीनिक्स
मोठे शहर फीनिक्स
सर्वात मोठे महानगर फिनिक्स महानगरीय क्षेत्र
क्षेत्रफळ  अमेरिकेत ६वा क्रमांक
 - एकूण २,९५,२५४ [] किमी² (१,१३,९९८[] मैल²)
  - रुंदी ५०० किमी (३१० मैल)
  - लांबी ६४५ किमी (४०० मैल)
 - % पाणी ०.३२
  - अक्षांश ३१°२०′ उ. to ३७° उ.
  - रेखांश १०९°०३′ प. to ११४°४९′ प.
लोकसंख्या  अमेरिकेत १६वा क्रमांक
 - एकूण ६३,३८,६६६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ११७.३/किमी² (अमेरिकेत ३६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ४१,१७१ अमेरिकन डॉलर
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश फेब्रुवारी १४, इ.स. १९१२ (४८वा क्रमांक)
प्रमाणवेळ Mountain: UTC-7
संक्षेप AZ  US-AZ
संकेतस्थळ www.az.gov

अ‍ॅरिझोना (इंग्लिश: Arizona, En-us-Arizona.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे.

अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोराबाहा कॅलिफोर्निया ही राज्ये, पश्चिमेला कॅलिफोर्निया, वायव्येला नेव्हाडा, पूर्वेला न्यू मेक्सिको, उत्तरेला युटा तर ईशान्येला कॉलोराडो ही राज्ये आहेत. फीनिक्स ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अ‍ॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. सोनोराच्या वाळवंटात वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच ग्रँड कॅन्यन व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.

मोठी शहरे

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "२००० जनगणना" (ZIP). अमेरिकन जनगणना ब्यूरो. जुलै १८,२००७ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy