Content-Length: 128419 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%A8

आखन - विकिपीडिया Jump to content

आखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आखन
Aachen
जर्मनीमधील शहर


चिन्ह
आखन is located in जर्मनी
आखन
आखन
आखनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°46′31″N 6°4′58″E / 50.77528°N 6.08278°E / 50.77528; 6.08278

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १६०.८ चौ. किमी (६२.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८७३ फूट (२६६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५८,६६४
  - घनता १,६०८ /चौ. किमी (४,१६० /चौ. मैल)
http://www.aachen.de


आखन (जर्मन: Aachen) हे जर्मनीच्या नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर असून राज्यातील मुख्य शैक्षणिक केंद्र आहे. हे शहर जर्मनीच्या पश्चिम भागात बेल्जियमनेदरलँड्स देशांच्या सीमेवर वसले आहे. येथील आखन विद्यापीठ हे जर्मनीतील अग्रगण्य विद्यापीठ आहे.

येथील आखन कॅथेड्रल हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

[संपादन]








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%A8

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy