तूळ रास
तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर शुक्र (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्त्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते.
स्वभाव
[संपादन]या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात. अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
हे सुद्धा पहा
[संपादन]फलज्योतिषातील ग्रह व राशी
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|