अभिजीत बॅनर्जी
Appearance
अभिजित बॅनर्जी | |
पूर्ण नाव | अभिजित विनायक बॅनर्जी |
जन्म | २१ फेब्रुवारी, १९६१ कोलकाता, भारत[१][२][३] |
नागरिकत्व | अमेरिका |
कार्यक्षेत्र | विकास अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी |
प्रशिक्षण | प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता कलकत्ता विद्यापीठ (विज्ञान शाखेचे पदवीधर) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(मास्टर ऑफ आर्टस्) हार्वर्ड विद्यापीठ (तत्त्वज्ञान पीएचडी) |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | एरिक मस्किन |
डॉक्टरेटकरता विद्यार्थी | इस्टर ड्युफ्लो[४] डीन कारलन[५] बेंजामिन जोन्स |
पुरस्कार | अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार (२०१९)[६] |
पत्नी | अरुंधती तुली (घटस्फोटित) ईस्तर डुफलो (२०१५ पासून) |
अभिजित विनायक बॅनर्जी (२१ फेब्रुवारी, १९६१ - ) हे भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. [७][८]. ते मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत. अभिजित यांना इस्टर ड्युफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासमवेत आर्थिक विज्ञानातील २०१९ चे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक जागतिक दारिद्र्य दूर करण्याच्या त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी देण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer win Nobel in Economics". The Economic Times. 14 October 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai-born Abhijit Banerjee wins Economics Nobel, over 5 mn Indian kids benefited from his study". The Statesman. 14 October 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Nobel Prize in economics awarded to trio for work on poverty. One is the youngest winner ever". Hanna Ziady. CNN. 14 October 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Duflo, Esther (1999), Essays in empirical development economics. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
- ^ Karlan, Dean S. (2002), Social capital and microfinance. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
- ^ Hannon, Dominic Chopping and Paul. "Nobel Prize in Economics Awarded for Work Alleviating Poverty". WSJ. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Abhijit Vinayak Banerjee Economics Department MIT". Massachusetts Institute of Technology. 14 October 2019. 2019-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Economics Nobel for Indian-American | Tribune India". tribuneindia.com. 15 October 2019. 2019-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 October 2019 रोजी पाहिले.