इ.स. १५१९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे |
वर्षे: | १५१६ - १५१७ - १५१८ - १५१९ - १५२० - १५२१ - १५२२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जून २८ - चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.
- ऑगस्ट १० - फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
- ऑगस्ट १५ - पनामा सिटी शहराची स्थापना.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- मे २ - लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.