चिमटा वापरुन प्रसूती
Appearance
चिमटा(इंग्लिश्- Forceps)
प्रसुतीला वेळ लागत असल्यास प्रसुतीकळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास चिमटा वापरून प्रसुती करतात. चिमट्याच्या साहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.
तोटे
[संपादन]या पद्धतीमुळे जन्माला येणारे मूल मेंदू दाबला गेल्याने मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत आजकाल वापरत नाहीत.
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती
-
चिमटा प्रसुती