ढाल
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ढाल हे धारदार शस्त्रांचा अंगावर झालेला वार झेलता यावा, शरीरास जखम होउ नये म्हणुन पुरातनकाली आमनेसामनेच्या लढाईत वापरण्यात येत असणारे एक बचावात्मक साधन आहे.हे चामड्यापासून,लाकडापासुन वा धातुपासुन बनविलेले असते.याचा आकार सहसा बहिर्वक्र गोल असतो.यास मागील बाजूने पकडण्यासाठी सोय केलेली असते.उजव्या हातात तलवार किंवा भाला व डाव्या हातात ढाल धरून पूर्वी लढाया लढल्या जात असत.[ चित्र हवे ]