Jump to content

पु.ना. ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषोत्तम नागेश ओक (मार्च २, १९१७ – डिसेंबर ४, २००७), हे विद्वान इतिहासकार, इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले. त्यांचा उल्लेख सामन्यत: पु. ना. ओक असा केला जातो. त्यांनी ताजमहाल हे खरे तेजोमहाल नावाचे शंकराचे मंदिर होते असा दावा केला आहे.

त्यांनी आझाद हिंद रेडियोसाठी काम केले होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून मास्टर ऑफ आर्ट्‌सची आणि पुण्याच्या विधिमहाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली होती.

साहित्य संपदा

[संपादन]

पु. ना. ओक यांच्या ग्रंथांची यादी पुढील प्रमाणे -

  • आरोग्य, सौंदर्य व दीर्घायुष्य
  • इस्लामी परचक्राची सुरुवात
  • जागतिक इतिहास संशोधनातील माझे अनुभव
  • जागतिक इतिहासातील खिंडारे
  • ताजमहाल नव्हे तेजोमहालय (शिवमंदिर)
  • ताजमहाल हे तेजोमहाल आहे
  • नेतांजीचे सहवासात
  • फलज्योतिष शास्त्राची तोंडओळख
  • भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका
  • मोगलाईचा उदयास्त
  • सर्व राशींच्या व्यक्तींचे भाग्ययोग अन्‌ संपत्तीयोग
  • हिंदु्स्थानच्या इतिहासातील कृष्णपक्ष
  • हिंदुस्थानचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध (ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि. २००१)
  • हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास
  • Agra red Fort is a Hindu Building (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • Bharat Mein Muslim Sultan (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • Islamic Havoc in India (A. Ghosh Publisher, 5740 W. Little York, Houston, Texas, 77091)
  • Some Blunders Of Indian Historical Research (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • Some Missing Chapters of World History - (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली) (2010) Language: English
  • Taj Mahal: The True Story - Publisher: A Ghosh (May 1989)Language: English - [Review|http://www.amazon.com/Taj-Mahal-The-True-Story/dp/0961161442] (ISBN 0-9611614-4-2)(हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • Vaidik Vishva Rashtra Ka Itihas - (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • Who Says Akbar was Great (कौन कहता है अकबर महान था?)(हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • World Vedic Heritage: A History of Histories - (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली) (2003)
  • अमर सेनानी सावरकर जीवन झॉंकी (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • कौन कहता है कि अकबर महान था? (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • क्रिश्चानिटी कृष्ण-नीति है (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)* ताजमहल मंदिर भवन है (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • ताजमहल तेजोमहल शिव मंदिर है (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • भारत का द्वितीय स्वातंत्र्य समर (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • महामना सावरकर भाग १ (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • लोकोत्तरद्रष्टा सावरकर भाग २ (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
  • वैदिक विश्व राष्ट्र का इतिहास (१ ते ४ भाग) (हिंदी साहित्य सदन नवी दिल्ली)
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy