मान
Appearance
हा लेख कान, शरीराचा अवयव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मान (निःसंदिग्धीकरण).
मान (इंग्लिश: Neck, नेक ;) हा भूचर व द्वितीय-स्तरीय जलचर पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरांतील डोके व धड मानेने जोडलेले असते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अनसायक्लोपीडिया.कॉम - मान (इंग्लिश मजकूर)