Jump to content

सेरेना विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेरेना विल्यम्स

२०१२ विंबल्डन स्पर्धेदरम्यान विल्यम्स
पूर्ण नाव Serena Jameka Williams
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य पाम बीच गार्डन्स, मायामी महानगर क्षेत्र
जन्म २६ सप्टेंबर, १९८१ (1981-09-26) (वय: ४३)
सॅगिनाउ, मिशिगन
उंची १.७५ मी (५ फु ९ इं)
सुरुवात सप्टेंबर १९९५
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $७,२५,,४६,७२८
एकेरी
प्रदर्शन 855–152
अजिंक्यपदे ६८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (८ जुलै २००२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२००२, २०१३, २०१५)
विंबल्डन विजयी (२००२, २००३, २००९, २०१०, २०१२,, २०१५, २०१६
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४)
इतर स्पर्धा
अजिंक्यपद विजयी (२००१, २००९, २०१२, २०१३)
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 190–34
अजिंक्यपदे २२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २७
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००१, २००३, २००९, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २०१०)
विंबल्डन विजयी (२०००, २००२, २००८, २००९, २०१२, २०१६)
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००९)
इतर दुहेरी स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण पदक (२०००, २००८, २०१२)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९९)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९८)
विंबल्डन विजयी (१९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८)
शेवटचा बदल: जानेवारी २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
महिला टेनिस
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण २००० सिडनी दुहेरी
सुवर्ण २००८ बीजिंग दुहेरी
सुवर्ण २०१२ लंडन एकेरी
सुवर्ण २०१२ लंडन दुहेरी

सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Jameka Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सेरेनाने आजवर एकूण ३८ ग्रँड स्लॅम (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.

सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.

जन्म व प्रारंभिक जीवन

[संपादन]

सेरेनाचा जन्म २६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाऊ ह्या शहरात झाला. तिचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे असून सेरेनाला व्हीनस ही सख्खी तर येटुंडे, लिंड्रेया व इशा ह्या तीन सावत्र बहिणी आहेत ज्यांपैकी येटुंडेचा २००३ साली अपघाती मृत्यू झाला. मुली लहान असताना विल्यम्स कुटुंबाने लॉस एंजेल्स येथे स्थानांतर केले.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

[संपादन]

महिला एकेरी: २८ (२२ - ६)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ यू.एस. ओपन (1) हार्ड स्वित्झर्लंड मार्टिना हिंगिस 6–3, 7–6(7–4)
उप-विजयी २००१ यू.एस. ओपन हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 6–2, 6–4
विजयी २००२ फ्रेंच ओपन (1) मातीचे अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–5, 6–3
विजयी २००२ विंबल्डन (1) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 6–3
विजयी २००२ यू.एस. ओपन (2) हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 6–4, 6–3
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 3–6, 6–4
विजयी २००३ विंबल्डन स्पर्धा (2) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 4–6, 6–4, 6–2
उप-विजयी २००४ विंबल्डन स्पर्धा गवताळ रशिया मारिया शारापोव्हा 6–1, 6–4
विजयी २००५ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट 2–6, 6–3, 6–0
विजयी २००७ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड रशिया मारिया शारापोव्हा 6–1, 6–2
उप-विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–5, 6–4
विजयी २००८ यु.एस. ओपन (3) हार्ड सर्बिया येलेना यांकोविच 6–4, 7–5
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड रशिया दिनारा साफिना 6–0, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (3) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–3), 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड बेल्जियम जस्टिन हेनिन 6–4, 3–6, 6–2
विजयी २०१० विंबल्डन स्पर्धा (4) गवताळ रशिया व्हेरा झ्वोनारेव्हा 6–3, 6–2
उप-विजयी २०११ यू.एस. ओपन हार्ड ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर 6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन स्पर्धा (5) गवताळ पोलंड अग्नियेझ्का राद्वान्स्का 6–1, 5–7, 6–2
विजयी २०१२ यू.एस. ओपन (4) हार्ड बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का 6–2, 2–6, 7–5
विजयी २०१३ फ्रेंच ओपन (2) क्ले रशिया मारिया शारापोव्हा 6–4, 6–4
विजयी २०१३ यू.एस. ओपन (5) हार्ड बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का 7–5, 6–7(6–8), 6–1
विजयी २०१४ यू.एस. ओपन (6) हार्ड डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी 6–3, 6–3
विजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन (6) हार्ड रशिया मारिया शारापोव्हा 6–3, 7–6(7–5)
विजयी २०१५ फ्रेंच ओपन (3) Clay चेक प्रजासत्ताक ल्युसी सफारोवा 6–3, 6–7(2–7), 6–2
विजयी २०१५ विंबल्डन स्पर्धा (g) गवताळ स्पेन गार्बीन्या मुगुरूझा 6–4, 6–4
उपविजयी २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड जर्मनी अँजेलिक कर्बर 4–6, 6–3, 4–6
उपविजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले स्पेन गार्बीन्या मुगुरूझा 5–7, 4–6
विजयी २०१६ विंबल्डन (7) गवताळ जर्मनी अँजेलिक कर्बर 7–5, 6–3

महिला दुहेरी: १४ (१३ - ०)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ फ्रेंच ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस
रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा
6–3, 6–7(2–7), 8–6
विजयी १९९९ यु.एस. ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका चंदा रुबिन
फ्रान्स सँड्रिन टेस्टड
4–6, 6–1, 6–4
विजयी २००० विंबल्डन स्पर्धा अमेरिका व्हीनस विल्यम्स फ्रान्स जुली हलार्ड-डेकुगिस
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–2
विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका कोरिना मोरारियु
6–2, 2–6, 6–4
विजयी २००२ विंबल्डन स्पर्धा (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
6–2, 7–5
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
4–6, 6–4, 6–3
विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा (3) अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका लिसा रेमंड
ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
6–2, 6–2
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्लोव्हाकिया दानियेला हंतुखोवा
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (4) अमेरिका व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
ऑस्ट्रेलिया रेनॅ स्टब्स
7–6(7–4), 6–4
विजयी २००९ यु.एस. ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स झिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लीझेल ह्युबर
6–2, 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (4) अमेरिका व्हीनस विल्यम्स झिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लीझेल ह्युबर
6–4, 6–3
विजयी २०१० फ्रेंच ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्की
स्लोव्हेनिया कॅटेरिना स्रेबोत्निक
6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन (5) अमेरिका व्हीनस विल्यम्स चेक प्रजासत्ताक अँड्रिआ ह्लावाच्कोव्हा
चेक प्रजासत्ताक लुसी ह्रादेका
7–5, 6–4

मिश्र दुहेरी: ४ (२ - २)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी १९९८ फ्रेंच ओपन आर्जेन्टिना Luis Lobo अमेरिका जस्टिन गिमेलस्टॉब
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–4, 6–4
विजयी १९९८ विंबल्डन स्पर्धा बेलारूस मॅक्स मिर्न्यी भारत महेश भूपती
क्रोएशिया मिर्याना लुचिक
6–4, 6–4
विजयी १९९८ यु.एस. ओपन बेलारूस मॅक्स मिर्न्यी अमेरिका पॅट्रिक गॅलब्रेथ
अमेरिका लिसा रेमंड
6–2, 6–2
उप-विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन बेलारूस मॅक्स मिर्न्यी दक्षिण आफ्रिका डेव्हिड ॲडम्स
दक्षिण आफ्रिका मेरियान दे स्वार्द
6–4, 4–6, 7–6(7–5)

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
अमेरिका व्हीनस विल्यम्स
सर्बिया आना इवानोविच
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
जुलै 8, 2002 – ऑगस्ट 10, 2003
सप्टेंबर 8, 2008 – ऑक्टोबर 6, 2008
फेब्रुवारी 2, 2009 – एप्रिल 19, 2009
ऑक्टोबर 12, 2009 – ऑक्टोबर 26, 2009
नोव्हेंबर 2, 2009 – ऑक्टोबर 11, 2010
पुढील
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy