२१ (संख्या)
Appearance
२१-एकवीस ही एक संख्या आहे, ती २० नंतरची आणि २२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 21 - twenty-one.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एकवीस | |||
१, ३, ७, २१ | ||||
XXI | ||||
௨௧ | ||||
二十一 | ||||
٢١ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१०१२ | |||
ऑक्टल |
२५८ | |||
हेक्साडेसिमल |
१५१६ | |||
४४१ | ||||
४.५८२५७६ |
गुणधर्म
[संपादन]- २१ ही विषम संख्या आहे.
- १/२१ = ०.०४७६१९०४७६१९०४७६
- २१चा घन, २१³ = ९२६१, घनमूळ ३√२१ = २.७५८९२४१७६३८११२
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- २१ ही एक हर्षद संख्या आहे.
- २१ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- २१ हा स्कॅन्डियम-Scचा अणु क्रमांक आहे.
- २१ वे शतक.
- इ.स. २१.
- राष्ट्रीय महामार्ग २१